Surprise Me!

फडणवीस जिंकले, उत्पल माघार घ्यायला तयार...ठेवली फक्त ‘ही’ अट... | Utpal Parrikar | Devendra Fadnavis

2022-01-23 755 Dailymotion

Goa Election 2022 News : पणजीतून तिकीट मिळालं नाही म्हणून उत्पल पर्रीकरांनी भाजप सोडली, बंड पुकारलं. पक्षाच्या नेतृत्वावर गंभीर आरोपही केले. उत्पल पर्रीकरांमुळे गोवा भाजपचे प्रभारी म्हणून आलेले देवेंद्र फडणवीस यांची डोकेदुखी मात्र वाढत होती. पडद्यामागून आणि अगदी उघडउघडपणेही उत्पल यांची समजूत काढायचा प्रयत्न सुरु होता. आता कुठेतरी देवेंद्र फडणवीसांच्या खेळीला यश येताना दिसतंय. उत्पल पर्रीकर हे माघार घ्यायला तयार झालेत. त्यासाठी त्यांनी एकच अट पक्षासमोर ठेवलीय. खरं तर पर्यायच उत्पल यांनी सुचवलाय. भाजपनं विचार केला तर माघार घेऊ असंही उत्पल म्हणालेत. उत्पल यांनी भाजपसमोर कोणता पर्याय ठेवला, भाजप सोडणारे-बंड पुकारणारे उत्पल नरमले हे फडणवीसांचं यश म्हणायचं का, फडणवीसांची जादू गोव्यात चालली का, गोवा भाजपसमोरची कोंडी फोडण्यात फडणवीस यशस्वी झालेत का यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सगळ्यात आधी पाहुयात उत्पल यांनी भाजपसमोर काय पर्याय ठेवलाय ते... (Aniket VO)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #goaelection2022 #utpalparrikar #devendrafadnavis #maharashtra #political #news #today

Buy Now on CodeCanyon